अमळनेर: डीमार्ट समोर भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण शिक्षक गंभीर जखमी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 22, 2025
जळगाव शहरात डी.मार्ट.जवळ रिक्षाची वाट पाहत असलेल्या तरुण शिक्षकाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने गंभीर...