सडक अर्जुनी: डुग्गीपार पोलिसांतर्फे सडक अर्जुनी येथील दुर्गा चौकात "रन फॉर युनिटी"; सहभागी होण्याचे केले आहे आवाहन
दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे Run for Unity कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदरचे कार्यक्रम दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा. दुर्गा चौक सडक/अर्जुनी येथे आयोजित आहे. सदर आयोजित Run for Unity कार्यक्रमात सडक/अर्जुनी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार श्री. गणेश वणारे यांनी आवाहन केले आहे.