पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना बक्षीस हे जाहीर केली आहे यात मोटर परिवहन विभाग नागपूर ग्रामीण येथे कार्यरत चालक पोलीस हवालदार राजेश सोनटक्के यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने प्रोत्साहनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.