साकोली येथील सोसायटी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व छगनजी गोबाडे सर यांचे आज दुपारी ४ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. २३ जून १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. साकोली परिसरात एक आदर्श शिक्षक आणि कडक शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली पत्नी असा परिवार आहे चुलबंद नदी घाटावर उद्या 9वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे