आज दिनांक 23 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन येथे संत गजानन महाराज पालखीचे भक्तीमय वातावरणामध्ये आगमन झाले यावेळी संपूर्ण गावात उत्साहाचे व भक्ती नाही वातावरण पाहायला मिळाले गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे फुलाच्या वर्षामध्ये ढोल ताशा आमच्या गजरात जयघोषित भव्य स्वागत करण्यात आले यावेळेस भवन परिसरातील विविध गावातील नागरिकांची उपस्थिती होती