नाशिक: शहरातील प्रभाग क्रमांक 23 व तिच्या समस्या प्रश्न आमदार फरांदे यांनी घेतली आयुक्त मनीषा खत्री यांची नाशिक महापालिकेत भेट
Nashik, Nashik | Aug 7, 2025 नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 23 व 30 मधील नागरिकांच्या समस्याप्रश्नी आमदार देवयानी फरांदे यांनी आज दि. 4 गुरुवारी दुपारी दोन वाजता नाशिक येथील महापालिका कार्यालयात आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत समस्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत प्रभाग मधील सर्व कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.