आर्मी शहरातील कुठले पेट्रोल पंप जवळ अवैध तलवार वाढवून आणि परिसरात फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आणि पोलिसांनी आज दिनांक 13 डिसेंबरला दुपारी अटक केली आहे त्याच्याकडून तलवार ही जप्त करण्यात आली आहे सदर आरोपीचे नाव गजानन शंकर काळे वय वर्ष 23 राहणार श्रीरामपूर पुसद असे आहे सदर आरोपी हातामध्ये तलवार घेऊन आणि परिसरात वावरत होता अशी गोपनीय माहिती आणि पोलिसांना मिळतात अनेक दिवसांनी घटनास्थळातून आरोपीला अटक केली व त्याच्याकडून तलवार ही जप्त केली आहे सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे