ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी तालुक्यात पुराने आठ गावांना भेटले असून उद्या ब्रह्मपुरी तालुक्यात सर्व शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी यांचे आदेश
Brahmapuri, Chandrapur | Jul 9, 2025
मागील दोन-तीन दिवसापासून सतत येणाऱ्या पावसामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडे करण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर...