पुसद नगरपरिषद निवडणुकीसाठी 70 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. परंतु न्यायालयाच्या आदेशाने 21 डिसेंबरला मतमोजणी होणारा असून शहरातील 15 प्रभागाच्या मतमोजणी करिता 7 टेबल लावण्यात आले असून 11 राऊंड होणार आहेत.