शहादा: लक्कडकोट गावात शेतकरी च्या घरी १,८५,५०० रु.ची घरफोडीची घटना, म्हसावद पोलिसात गुन्ह्याची नोंद
Shahade, Nandurbar | Jul 27, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लक्कडकोट गावातील शेतकरी सारा सुरेश पवार यांच्या घरातून २५ जुलै रोजी सकाळी आठ ते...