मनमाड मालेगाव रोडवर दहेगाव येथे आयशर टेम्पो ने ओमिनी कारला धडक दिल्याने यामध्ये जुबेना कुरेशी वय 62 या महिलेला गंभीर दुखापासून त्यांचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात पूजा कुरेशी यांच्या तक्रार वरून अज्ञात आयशर टेम्पो चालकाविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार रंधे करीत आहे