देसाईगंज वडसा: देसाईगंज येथे सुसज्ज नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार; आमदार रामदास मसराम यांची माहिती
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 15, 2025
जिल्ह्यातील देसाईगंज झाडीपट्टी नाट्यरंगभूमीची नाटके जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात नावारूपास आलेली आहेत....