शिरूर: शेतातून १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्याच्या रांजणगाव येथे पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Shirur, Pune | Jul 16, 2025
शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथील शेतकरी संदिप येलभर यांच्या शेतातून सुमारे एक लाख 40 हजार रुपये किंमतीचे चौदाशे किलो...