सावंतवाडी: सावंतवाडीत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा : भाजपकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली माहिती
भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा यांच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कॉलेज येथे रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे.