चांदणी चौकाकडून वारजे कडे जाणाऱ्या हायवेवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यामुळे हायवेवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे शहर: वारजे कडे जाणाऱ्या हायवेवर भरधाव ट्रकची चारचाकीला धडक - Pune City News