मंगळवेढा: भोसे येथे पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण, पाच जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Jul 20, 2025
भोसे येथे पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकाश अशोक काकडे...