रिपाईचे पप्पू कागदे यांनी केलेल्या आरोपाला आमदार विजयसिंह पंडित यांनी दिले माध्यमांसमोर बोलताना उत्तर
Beed, Beed | Nov 19, 2025 बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कडून झालेल्या दगा फटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करीत अशा प्रवृत्तिच्या विरोधात आज बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल नीलकमल येथे घेऊन त्यांनी तिकीट वाटपातील गैरव्यवहार, माफिया हस्तक्षेप आणि समाजाला डावलण्याचा कट असल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी माध्यमांसमोर बोलताना उत्तर दिले आहे