आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलीस विभागाणे कारवाई केली आहे सदर घटनेची तक्रार आर्णी पोलिसात श्रावण राऊत यांनी दिली आहे तर महाळुंगी येथे विनोद जाधव आपल्या ताब्यातील विना क्रमांक चे ट्रॅक्टर वर ट्रॉलीने अवैधर येथे तस्करी करताना मिळवणारा ट्रॅक्टर सहा लक्ष रुपये व एक ब्रास रेती किंमत सात हजार रुपये असा एकूण सहा लक्ष सात हजार रुपयांचा मूल्यमाला जप्त करण्यात आला असून यविरोधात आणि पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच पुढील तप