साकोली तालुक्यातील सोनका पळसगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात दौलत मणिराम राऊत वय 55 राहणार सोनका हे जखमी झाले आहेत मंगळवार दिनांक 20 जानेवारीला सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे. त्यांना उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे या घटनेचे नोंद साकोली पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे