भंडारा: विषारी औषध प्राशन केलेल्या चिचाळ येथील महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील चिचाळ येथील अल्का आनंदराव जिभकाटे वय 56 वर्षे हिने दि. 7 जून रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याने तिला तिच्या कुटुंबीयांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय अद्याळ येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर केल्याने तिला आकस्मिक विभागात दाखल करण्यात आले असता तिला दिनांक 7 जून रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.