कळवण तालुक्यातील किड्स लर्निंग स्कूल येथे आज शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगी कौशल्याची सादरीकरण करण्याच्या कार्यक्रम हा घेण्यात आला .विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रोजेक्टचे आत्मविश्वासाने व स्पष्टपणे विषयावरती स्पष्टीकरण दिले .या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .