पैठण तालुक्यातील इंदेगाव शिवारातील डाव्या कालव्यातील पाण्यावर तरंगताना एका व्यक्तीचा मृतदेह शनिवारी दुपारीआढळला होतायाप्रकरणी पैठण पोलिसांनी सदर मृतदेह ची ओळख पटविण्याचे आवाहन केले होतेयाप्रकरणी सदर मृतदेह करंज खेड तालुका पैठण येथील अर्जुन गायकवाड व 40 वर्ष येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद केली असून सदर व्यक्तीचा अपघाती मृत्यू आहे की खून करण्यात आला आहे याचा तपास पोलीस निरीक्षक गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे