काटोल: बाजारगाव येथे घरून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
Katol, Nagpur | Jul 20, 2025
नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे कोंढाळी हद्दीतील बाजारगाव...