शहादा: प्रकाशा-नांदर्डे रस्त्यावर देवपाट नाल्यावर पूल बांधकामाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमिपूजन
Shahade, Nandurbar | Jul 22, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात प्रकाशा नादर्डे रस्त्यावर पूल बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे माजी...