पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत कोहळी येथे जितेंद्र चिंतामण चटक हे भगीरथ टेक्स्टाईल्स मीन्स येथे काम करतात दिनांक 2 जानेवारी रोजी रात्री ड्युटी करून सव्वा अकरा वाजता ते घरी परत आले व घरासमोर अंगणात गाडी उभी करून झोपले तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ते घराबाहेर आल्यावर त्यांना अंगणात ठेवलेली हिरो होंडा डीलक्स ही गाडी दिसून आली नाही कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे