पैठण: अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहेगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू टाकळी फाट्यावर घडली घटना
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
: ढोरकीन संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ढोरकीन परिसरातील टाकळी फाट्यावर सोमवारी (दि. २८) रात्री १० वाजता अज्ञात वाहनाच्या...