यवतमाळ: यवतमाळ नगरपरिषद ची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यवतमाळ नगरपरिषदेची संपूर्ण तर वनी पांढरकवडा आणि दिग्रस येथील काही प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात जाण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे.