*अंबड खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी किशोर नरोडे, उपाध्यक्षपदी भगवान भोजने यांची बिनविरोध निवड* अंबड : अंबड शहरातील खरेदी-विक्री सहकारी संघाची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली होती. या निवडणुकीत एकूण १७ संचालक बिनविरोध निवडून आले होते.... आज दिनांक16 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या नवनिर्वाचित संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सहाय्यक निबंधक तथा निवडणुका निर्णय अधिकारी संजय भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्षपदासाठी किशोर खंडेराव नरोडे तर उपाध्यक्ष (व्हा