वाशिम: जिल्ह्यातील मांगुळ झनक येथे फिरत्या डिजिटल क्ष किरण वाहनाद्वारे संशयीत क्षय रुग्णांची तपासणी संपन्न
Washim, Washim | Jul 23, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळझनक येथे दिनांक 23 जुलै रोजी फिरते डिजिटल क्ष किरण वाहनाद्वारे संशयित क्षयरुग्नाचे एक्स रे...