जालना: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका क्षेत्रात शस्त्र बाळगण्यास बंदी
Jalna, Jalna | Dec 20, 2025 आज दिनाक 220 डिसेबर रोजी सकाळी 10 वाजता मिळाल्या माहिती नुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास व वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत. शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच बँक सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी वगळता, महानगरपालिका हद्दीतील सर्व शस्त्र परवानाधारकांना हे आदेश लाग