परळी: जोरदार पावसाने परळी-बीड मार्गावर सेलू नजिक असलेला पर्यायी पूल गेला वाहून
Parli, Beed | Sep 1, 2024 जोरदार पाऊस झाल्याने, परळी बीड महामार्गावर सेलू नजीक असलेला पर्यायी पूल वाहून रविवार दि.1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाहून गेला आहे. परिणामी परळी-बीड महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या महमर्गावरुन प्रवास करु नये असे आवाहन बीड जिल्हा अप्पती विभागान केल आहे. परळी तालुक्यात शनिवारच्या मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे या पावसात सेलू नजीक वापसी नदीवर असलेला पर्यायी पूल पाण्याच्या लाटेत वाहून