आर्वी: श्रीक्षेत्र गंगापूर येथे चोरट्यांनी 3 मंदिरातील 3 दान पेट्या पळवल्या फोडून रोख रक्कम केली लंपास दानपेटी टाकल्या रस्त्यात
Arvi, Wardha | Jul 28, 2025
श्रीक्षेत्र टाकरखेडा नजीक असलेल्या गंगापूर येथे चोरट्यांनी आज 28 ला पहाटे तीन दानपेठ्या पळवून त्या फोडून रोख रक्कम...