भाजप शिवसेनेची बैठक सकारात्मक मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील भाजप आमदार संजय केणेकर यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 27, 2025
भाजप शिवसेनेची युती व्हावी या संदर्भात आज भागवत कराड यांच्या घरी बैठक पार पडली मात्र या बैठकीतून कुठलाच ठोस निर्णय आला नाही. अडचणी असलेल्या जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी माहिती भाजपा आमदार संजय केनेकर यांनी दिली आहे.