Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
Bipinrawat
Cds
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand

समुद्रपूर: ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी जयंत ठाकरे यांची एकमताने निवड

Samudrapur, Wardha | Jul 18, 2025
समुद्रपुर:पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम पंचायत अधिकारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत ग्राम पंचायत अधिकाऱ्यांच्या विविध समस्या व विषयावर चर्चा करीत तालुका समितीचे पुनर्गठन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला यावेळी सर्वानुमते तालुकाअध्यक्ष पदी जयंत ठाकरे यांची तर सचिवपदी स्नेहल महाजन,उपाध्यक्ष नरेश डेहनकर, महीला उपाध्यक्ष कु. रमाताई सुटे,कोषाध्यक्ष दिनेश चांदेवार,सहसचिव अमित तिमांडे संघटक हरिचंद्र कळमकर ,संघटिका कु. अजया झामरे यांची निवड करण्यात आली.