उध्दव ठाकरे यांनी माफी मागावी - भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका
राज्यात गोरगरिब माता भगिणीच्या आर्थिक कल्याणा साठी सरकारने योजणा चालू केली, ज्याच नाव लाडकी बहिण अस ठेवत महिलांना शासकिय दरबारात प्रतिष्ठा मिळून दिली. मात्र उध्दव ठाकरे यांचे सारखे नतद्धष्ट लाडकी बहिण योजणेची जाहिर थट्टा करून महिलांचा अपमान करत आहेत. आज त्यांनी सरपंच मेळाव्यात बोलतांना लाडका सरपंच, लाडका कॉनट्रॅक्टर, लाडका उदयोगपती अस म्हणत टेहाळणी करण म्हणजे माता भगिणीचा अपमान असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी आज दुपारी ४ वाजता भाजपा राज्य प्रवक्त राम कुलकर्णी यांनी केली.