नगर: 5000 पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचा संकलन, माळीवाडा येथील नंदनवन लॉन येथे नगरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद
Nagar, Ahmednagar | Jul 20, 2025
अहिल्यानगर मोबाईल रिटेलर असोसिएशनने अहिल्यानगर शहरातील नंदनवन लोन येथे महाराष्ट्रदान शिबिराचा आयोजन केलं होतं या रक्तदान...