राहाता: बांगलादेश येथील हिंदू अत्याचार निषेधार्थ २९ डिसें.रोजी भव्य आंदोलन : महंत रामगिरी महाराज
बांगलादेश येथील हिंदू अत्याचार निषेधार्थ २९ डिसेंबर रोजी भव्य आंदोलन शिर्डीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आज दिली. यावेळी त्यांनी बहुसंख्येने हिंदूंनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.