पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या चांपा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे कुही पोलिसांनी मोहफूल दारुभट्टीवर धाड टाकून 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली. गुप्त माहितीच्या आधारे चांपा शिवारात पाहणी करून मोहफूल दारुभट्टी उदवस्त करण्यात आली. आणि 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.3 महिला आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.