शेतीच्या व मजुराच्या कारणावरून वादावादी झाली असताना एकमेकाला मारहाण केल्याची घटना दिनांक सात तारखेला सहा वाजताच्या दरम्यान किनाळा बोथली येथे घडली या संदर्भात इंदिरा नामदेव मते यांनी प्रशांत शिवाजी खराडे दोन्ही राहणार किनाळा बोथली यांचे विरुद्ध खरांगणा पोली सात तक्रार दाखल केली तर प्रशांत शिवाजी खराडे यांनी नामदेव विठोबा मते यांची विरोधात तक्रार दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे