आर्वी: विठ्ठल वार्ड व जनता नगर येथे डी बी पथकाची कार्यवाही.. 1लाख 17 हजार 250 रुपयाचा देशी विदेशी गावठी मोहदारू केली जप्त..
Arvi, Wardha | Jul 30, 2025
पोलीस स्टेशन आर्वी डी बी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 29 तारखेला सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान...