वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गावातील युवक प्रशिक शेषराव कांबळे या युवकांनी मेहनत व चिकाटीने अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा देऊन आईएएस पद प्राप्त केले आहे अल्लीपुर या गावातील हा पहिला युवक आहे ज्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे . प्रशिक्षणे अल्लीपूर येथील यशवंत शाळेमध्ये वर्ग आठ पर्यंत शिक्षण घेतले . त्यानंतर वर्ग 10 ते 12 न्यू इंग्लिश शाळा वर्धा येथून शिक्षण घेतले त्यानंतर बी साठी त्याने पुणे येथील कॉलेजमध्ये ऍडम