आज दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीला तालुक्यातील विविध नेते तसेच भाजपांच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती सदरील बैठकीत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना यावेळेस मार्गदर्शन केले