चोपडा: धानोरा शेतशिवारात शेत गट क्रमांक २५ मधील विद्युत वितरण कंपनीचे रोहित फोडले, ऑइल चोरी, अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Nov 16, 2025 चोपडा तालुक्यात धानोरा हे गाव आहे. या गावात शिवनारायण व्यास यांचे शेत गट क्रमांक २५ मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र होते. सदर रोहित्र अज्ञात चोरट्याने फोडले आणि त्यातील ऑइल चोरी केले. तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.