मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत क्रेन ऑपरेटरचा 70 ft उंचीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. 17 जानेवारी रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली मारोती भिवगडे वय 44 वर्षे, रा. पाचगाव, ता. मोहाडी असे मृतक ट्रेन ऑपरेटर चे नाव आहे. यावेळी दुर्घटनेनंतर कामगारांनी संताप व्यक्त केला असून मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. अशी मागणी केली.