वर्धा जिल्ह्यातील शेकापूर (बाई) केंद्राअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या महोत्सवात केंद्रातील ११ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील आपली गुणवत्ता प्रभावीपणे सादर के