वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथील माजी सरपंच नितीन चंदनखेडे यांचा समाजसेवक म्हणू पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा च्या वतीने समाजसेवक पुरस्कार देन्यात आला यावेळेस प्रमूख मान्यवर म्हणून खासदार अमर काळे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष संस्थापक विनोद पत्रे आमदार दादाराव केचे व आधी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते ट्राफी शाल श्नीफळ देऊन समाजसेवक पुरस्कार अल्लीपूर गावातील माजी सरपंचाची चंदनखेडे या