स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, ३ जानेवारी रोजी उमरेड येथील आमदार संजय मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत महिलांच्या शिक्षणाची जी ज्योत प्रज्वलित केली.