बोरा येथे जिल्हा परिषद गोंदिया पंचायत समिती तिरोडा अंतर्गत पशुबंधत्व शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती हुपराज जमईवार, यांच्या हस्ते पशुबंधत्व शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच राखी नागपुरे, गेंदलाल ठाकरे, सौ. कवरे, उपसरपंच नीरजंन हिरापुरे, व तालुक्यातील सर्व पशु वैधकीय अधिकारी उपस्थित होते.