माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा चांगला आहे, आम्ही त्याच अभिनंदन करतो - मनोज जरांगे.. अधिवेशनात सगे सोयरेची अंमलबजावणी करा - मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.. अधिवेशनात सगे सोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीय..आईची जात ही मुलाला लागली पाहिजे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, तो चांगला आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात देखील हा निर्णय झाला पाहिजे,नात्यात रोटी बेटी व्यवहार होतो, या संदर्भात सेगे सोयरे