पारोळा: जन आधार विकास पार्टीचे पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा खुलासा
Parola, Jalgaon | Nov 18, 2025 पारोळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी 24 नगरसेवकांचे जागेसाठी नामांकन दाखल करून प्रत्येकाला एबी फॉर्म जन आधार विकास पार्टी या पार्टीचे दिले असल्याचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी जाहीर केले